What our client says…

माझं नाव डॉ पूनम रवींद्र कांबळे. माझ्या married life असणारे problems आणि त्यातुन आलेल्या depression साठी मी प्रियांका पाटील मॅम सोबत counselling केल होते. सगळ्यात आधी मला थोडं mental illness विषयी बोलायच आहे… Physical disorder पेक्षा सुद्धा खुप गंभीर अशी ही condition आहे…. जीवनामधे असणाऱ्या problem मुळे आलेली negativity, low confidence, चुकिची thought process इ. या सगळ्या गोष्टी जीवन कधी जगुच देत नाही….. खूप कठीण असतं सगळ त्यावेळी… आणि अश्या वाईट परिस्थिती मधे असताना प्रियांका आणि त्यांच्या सारखे सगळेच ह्यांचा मिलालेला support आणि guidance खरे खुप छान आहे……ज्यावेली आपली mental state unstable असते त्यावेळी चुकिच्या गोष्टी, चुकिचे विचार यामधे आपण भरकटत जातो आणि अश्या वेळी आपल्याला योग्य मार्गदर्शन मिळतेय , किती चांगले आहे ना हे….. मॅम, तुम्हाला नाही माहित तुम्ही काय करता… पण ज्या कठिण situation मधे तुम्ही दुसऱ्यांना support करता त्यांनाच तुमचा importance जास्त कळतो ….. माझ्या बाबत बोलायच झाले तर 6 महिने प्रियंका मॅम सोबत sessions सुरु होते… माझ्या कठीण काळात त्यानी केलेल समुपदेशन माझ्या जगण्याचा आधार झाला. ज्या वेळी मी खरच खुप एकटी पडले होते त्यावेळी त्यांचे सोबत सुरु असणाऱ्या sessions मुळे मला खुप मदत झाली…. त्यांच्यासमोर मी सगळ्याच गोष्टी, माझे विचार, माझ्या भावना सगळेच अगदी मोकळेपणाने बोलू शकले, माझ्यावर कसल्याच restrictions आल्या नाहित, मला comfort zone तयार करुन दिला जेणेकरुन मनातल्या अगदी शेवटच्या कोपऱ्या पर्यंत मला मोकाट फ़िरता आले, माझा सगळा ताण बोलून कमी करता आला… एखाद्या relation मधे जेव्हा problems येतात त्यावेळी आपण फक्‍त आपल्‍या बाजुचाच विचार करायचा नसतो तर समोरच्या माणसाला सुद्धा समजुन घेतलं पाहीजे, त्याच्या बाजुचा सुद्धा respect केला पाहिजे. नातं टिकवायच असेल तर कुठल्या गोष्टीना importance दिला पाहीजे, कुठल्या गोष्टी ignore केल्या पाहीजे, जे आपल्याला मिळवायच आहे त्यासाठी आपला view आपण कसा change केला पाहीजे, यासोबतच आपण थोडे broad minded झाले पाहीजे… कळाले….आपला आनंद आपण कधीच दुसर्यांमधे न शोधता तो स्वतः मधे शोधला पाहीजे, म्हणजे मग आपण कधिच थकणार नाही, life मधे असणाऱ्या Problems चा त्रास नाही होणार, उलट ते एक challenge असेल….हे मला त्यांनी शिकवलं….. खूप वर्षा पासुन ज्या गोष्ठी मला करायच्या होत्या, ज्या एकाच ठिकाणी मी अडकुन राहिले होते त्यातुन बाहेर पडुन ते करण्यासाठी, नुसता विचार न करता कृती करण्यासाठी हवा असणारा confidence मला त्यांनी दिला. माझ्या खुप कठिण काळात एक positive thought process त्यांनी develop केली……… really thank you so much for that……… great work……. keep it up………. आणि खरच जर कुणाला अशा आधारची गरज असेल तर त्यामधे कमीपणा नका समजू…….. help घ्या….. स्थिर व्हा……… आणि मग grow व्हा…..

My name is Dr Poonam Ravindra Kamble. I did counselling with Priyanka Patil, ma’am, for the problems of my married life and the resulting depression. First of all, I have to talk a little about mental illness… This condition is more serious than physical disorder…. Negativity, low confidence, wrong thought process etc. caused by problems in life. Life never gives you all these things…..everything is very difficult at that time…and when you are in such a bad situation, the support and guidance of Priyanka and everyone like her is really great……when your mental When the state is unstable, we go astray in wrong things, wrong thoughts and at such times we get proper guidance, how good isn’t it….. Ma’am, you don’t know what you do… But in the difficult situation you support others. They know your importance more….. In my case, sessions started with Priyanka ma’am for 6 months.. Her counseling during my difficult time became the basis of my life. During the times when I was really lonely, the sessions with him helped me a lot. It was given so that I could roam freely till the last corner of my mind, I could reduce all my stress by speaking… When there are problems in a relationship, we should not only think about our side, but we should also understand the other person and respect his side as well. . If we want to maintain the relationship, what things should be given importance, what things should be ignored, and how should we change our view for what we want to achieve? Along with this, we should be a little broad-minded. While searching, we should find it within ourselves, so then we will never get tired, we will not be bothered by problems that are not in life, rather it will be a challenge. He gave me the confidence I needed to get out of the same place where I was stuck and do it, to act without just thinking. He developed a positive thought process during my very difficult time………really thank you so much for that………great work…….keep it up.. ……..and if anyone really needs such a support, don’t underestimate it……..take help…..be stable………and then grow be…..